चंद्रपूर :- आज दि.3/04/2021 ला महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षा मा.संध्याताई सवालाखे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने म.प्र.म.काँ.सचिव नम्रता ठेमस्कर व चंद्रपुर शहर महिला कांग्रेस कमेटी अध्यक्षा सुनिता अग्रवाल यांच्या तर्फे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मास्क वाटप प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले.यावेळी ब्लॉक अध्यक्ष शितल कातकर,शहर उपाध्यक्ष उषा धांडे,शहर उपाध्यक्ष एकता गुरले,शहर उपाध्यक्ष सुनंदाताई धोबे,शहर उपाध्यक्ष प्रिया चंदेल,शहर सहसचिव मुन्नी मुमताज शेख,मुमताज शकील आदी महिला कांग्रेसच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस कमेटीच्या अध्यक्षा मा.संध्याताई सवालाखे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त मास्क वाटप
एप्रिल ०३, २०२१
0