1055 कोरोना वर मात 1511 नविन पॉझिटिव्ह ; 34 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू
चंद्रपूर, दि.23 एप्रिल चंद्रपुर जिल्ह्यात मागील
24 तासात जणांनी कोरोनावर 1055 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1511 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 34 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.