केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर


चंद्रपूर, दि. 20 जानेवारी : भारत सरकारचे परिवहन, महामार्ग, सुक्ष्म-लघु-मध्यम उद्यम विभागाचे मंत्री नितीन गडकरी हे दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. नागपूर येथून चंद्रपूर येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. दु. 11.30 ते 12.30 राखीव. दु. 12.30 वा. भद्रावतीकडे प्रयाण. दु. 1 वा. भद्रावती येथे आगमन व भद्रावती टेराकोट्टा पॉटेरी क्लस्टर ग्रामोदय संघ येथे भेट. दु. 2.30 वा. भद्रावती येथून उमरेड जि. नागपूरकडे प्रयाण.

Post a comment

0 Comments