महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

शेगाव :- पोलीस अधीक्षक चंद्रपूर अरविंद साळवे, यांचे मार्गदर्शनात आज रोजी महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त श्री नितिन बगाटे ,सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर विभाग यांचे संकल्पनेवरुन पो स्टे शेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .
जीवन ज्योती हेल्थ केअर अँड रिसर्च ट्रस्ट नागपूर कडून जीवन ज्योती ब्लड बँक ची वैद्यकिय चमू यांचे संयुक्त सहकार्याने पो स्टे मध्ये शिबिराला प्रारंभ केला असता पोलीस अंमलदार,पोलीस पाटील,गावातील व परिसरातील तरुण असे एकूण 156 रक्त दात्यांनी रक्त दान करून आयोजित शिबीर यशस्वी केला.Post a comment

0 Comments