18 जानेवारीला सीमा दाभरडे या जामिनावर सुटल्या त्यानंतर 29 जानेवारीला नगरसेवक अजय सरकार व धनंजय देबनाथ हे सुद्धा हत्येच्या आरोपातून मुक्त होत कोर्टाने त्यांना जामीन दिला.
या प्रकरणात रविंद बैरागी हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरित 3 आरोपी यांचा हत्येमागे हात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.