बकऱ्या चारण्यासाठी घेऊन गेलेल्या युवकावर वाघाचा हल्ला

पोंभूर्णा:- तालुक्यातील केमारा गावातील युवक बकऱ्या चारण्यासाठी गावापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये गेला असता. लपून बसलेल्या वाघाने सुचित नेवारे (वय१७) याच्यावरती हल्ला केला यात सचिनचा व दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला ही घटना आज दुपार ला 3.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे केमारा या गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे व पुढील तपास कोठारी पोलीस करणार आहे.

Post a comment

0 Comments