गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये अनेक वार्डात डुक्करांचा त्रास होत आहें पण गडचांदूर नगरपरिषद प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे हा अपघात घडला आहे.शहरातील प्रतिष्ठित नागरिक विजय ठाकूरवार यांनी अनेकदा व्हाट्सअप ग्रूप मध्ये ‘ आज के ताजे सूवर’ अशा मथळ्याखाली आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून पण नगर परिषद तर्फे या मोकाट डुक्करावर काही उपाय योजना केल्या जात नाही त्यामुळे एकां सर्व साधारण व्यक्ती ला त्याचा जीव गमवावा लागला ही अतिशय दुःखद घटना आहे आणि याची जबाबदारी गडचांदूर नगरपरिषद प्रशासनाची असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
गडचांदूर शहरातील मोकाट डुकरांनी घेतला एकाचा बळी
डिसेंबर १६, २०२०
0
Tags