मानसिक तणावाखाली त्यांनी आनंदवन येथे राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती आहे.आत्महत्येचे कारण अद्याव अस्पष्ट आहे.त्यांनी राहत्या घरी विषा च इंजेक्शन घेत आत्महत्या केली.
धक्कादायक: - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या
नोव्हेंबर ३०, २०२०
0