Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस






चंद्रपूर :- जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती वरोरा ,राजुरासह आणखी काही तुरळक ठिकाणी सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. चंद्रपूरचा पारा मागील आठवड्याच्या सुरुवातीला कमालीचा घसरला होता. ९ नोव्हेंबरला येथे ८.६ अंश सेल्सीअस किमान तापमान नोंदविले गेले होते. त्यावेळी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली.त्यानंतर दिवाळीत तापमानात काहीशी वाढ झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies