गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ मेश्राम यांचा शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना.श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना सचिव मा. श्री अनिल जी देसाई साहेब, मा.ना.श्री संजय जी राठोड साहेब वनमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. आमदार श्री नरेंद्र भोंडेकर जी भंडारा, मा. आमदार श्री दुष्यंत जी चतुर्वेदी नागपूर मा.श्री प्रकाश जी वाघ साहेब शिवसेना पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख,मा. श्री प्रशांत दादा कदम शिवसेना चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या नेतृत्वात व मा. श्री नितीन भाऊ मते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, श्री मुकेश भाऊ जीवतोडे शिवसेना तालुकाप्रमुख वरोरा आणि श्री नंदू भाऊ पाढाल शिवसेना शहर प्रमुख भद्रावती तथा नगरसेवक न.प.भद्रावती यांच्या उपस्थितीत शिवालय मुंबई येथे मा. श्री रमेश भाऊ मेश्राम जिल्हाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी चंद्रपूर यांनी शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला यांच्या प्रवेशाने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाला बळ मिळाले आहे तसेच शिवसेना चंद्रपूर परिवाराने त्यांचे पक्षात स्वागतच केले असून त्यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a comment

0 Comments