वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेले 3 अल्पवयीन मुलं बुडालेघुगुस :- आज सकाळला घुगुस लगत असलेल्या वर्धा नदीवरील चिंचोली घाटावर शहरातील पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रवचन वानखेडे, अनिल गोगला, सुजल वनकर , हे पाच जण होण्यासाठी गेले असता त्यांच्यापैकी पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन वानखेडे हे तिघेजण वर्धा नदीत बुडाले. तर त्यांच्यापैकी दोघेजण अनिल गोगला व सुजल वनकर बचावले हे सर्व मुलं 15 वर्षाखालील असून बुडालेल्या तीन मुलांच्य शोध घेतला जात आहे


Post a comment

0 Comments