चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक तसेच उप निरीक्षकांचा बदल्या


चंद्रपूर :- जिल्ह्यातील पोलिस विभागात मोठे फेरबदल झालेले आहेत पोलिस निरीक्षकचा बदल्या करण्यात आले आहे चंद्रपूर

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी बाळासाहेब खाडे यांची नियुक्ती करण्यात आली असुन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांची बदली नागपूर ग्रामीण ला करण्यात आले आहे

वरोरा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांची बदली बल्लारशा तर दुर्गापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार खोब्रागडे यांची बदलि वरोरा पोलिस स्टेशन ला करण्यात आले आहेचंद्रपूर पोलिस उपनिरिक्षक बदलीपोलिस उपनिरिक्षक सुधीर जाधव यांची राजुरा पोलिस स्टेशन, प्रभूदास माहुलिकर पडॊली ,अशोक बोर्डे भद्रावती, पुरुषोत्तम राठोड नियंत्रण कक्ष चंद्रपूर,राजकुमार गुरुले नियंत्रण कक्ष किशोर सहारे दुर्गापूर , राजू मेंढे, जि. वा .शी. चंद्रपूर , चंद्रकांत लाबत सीटीएनस प्रकल्प ,महादेव सरोदे शेगाव पोलिस स्टेशन ला बदली करण्यात आले आहे

Post a comment

0 Comments