Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

उडीची फाउंडेशन तर्फे चित्रकला स्पर्धा संपन्न Painting competition organized by Udichi Foundation
चिमूर:- 2 ऑक्टोंबर शुक्रवारला गांधी जयंती निमित्त चिमूर तालुक्यातील मोजा शिवापूर बंदर येथे राहिली ग्रुप सौजन्याने शाखा नोयडा व शाखा चिमूर तर्फे कोरोना मुक्त मोजा शिवापुर येथील विद्यार्थ्यांसाठी उडीची फाउंडेशन च्या वतीने चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली covid-19 चे सुरक्षा व नियोजन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री योगेश मांदाडे सर ( उडीची फाऊंडेशन वरीष्ठ व्यवस्थापक) श्री विक्की मराठे सर ( उडीची फाऊंडेशन व्यवस्थापक) श्री अक्रम शेख सर ( उडीची फाऊंडेशन उप व्यवस्थापक) श्री गौरव बोकडे (सामाजिक कार्यकर्ते) श्री निलेश नन्नावरे सर (राहिली ग्रृप व्यवस्थापक) हे उपस्थित होते उडीचे फाउंडेशन हि एक सामाजिक संस्था आहे , हि गाव विकास, महिला सक्षमीकरण, व्यवसायीक कोर्स प्रशिक्षण , साक्षरता , अशा विविध प्रकारच्या भूमिका व कार्य, सन 2010 पासून विविध राज्यांमध्ये कार्य करित आहे आणि उडीची फाऊंडेशन हे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यामध्ये गाव विकास , व्यवसायिक कोर्स मध्ये प्रशिक्षण देणे आणि प्रशिक्षणार्थींना नोकरी ची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies