Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे माक्स व सॅनिटायझर वाटप Max and Sanitizer distributed by Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Utsav Samiti

चंद्रपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कोरोना महामारी चे संकट लक्षात घेऊन या महामारी मध्ये जीवाची परवा न करता आपले कर्तव्य बजावत आहे अशा कोरोना योद्ध्यांना माक्स व सॅनिटायझर देण्यात आले समितीद्वारे आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधिक्षक खैरे, ट्राफिक ऑफिस इन्चार्ज श्री यादव, रामनगर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हाके, व सिटी पोलीस स्टेशन याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे मार्क्स व सॅनिटायझर देण्यात आले यावेळेला समितीचे अध्यक्ष शिवश्री सेवकरामजी वारजुरकर, शिवश्री मधुकरजी मोरे, शिवश्री संजय पटले, शिवश्री गुड्डू बिसेन, कमिटीचे सदस्य व कामगार नेते सुदामा यादव , रामप्रवेश यादव आग्रेसन पांडे, राजेश पिंपळशेंडे, प्रमुख उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies