Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा वर चाकूने हल्ला




चंद्रपूर :- तालुक्यातील म्हातारदेवी गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेंद्र झाडे वय (३१) हे शनिवारच्या रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान आपल्या मित्रा सोबत घरा शेजारी बोलत असताना विनोद राजूरकर वय (४५) याने जुन्या वादातून सुरेंद्र झाडे यांच्यावर चाकूने गड्या वर वार केला हे बघून वाद सोडविण्याकरिता आलेले अविनाश भोंगळे यांच्यावर देखील आरोपीने चाकूने हल्ला केला जखमी अवस्थेत दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घुगुस पोलिसांनी आरोपी विनोद राजूरकर राहणार म्हातारदेवी याच्यावर कलम 307 दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे करीत आहे

Post a comment

0 Comments