Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

चंद्रपूर :- शहरातील राजीव गांधी कामगार झोपडपट्टी (फुकट नगर ) येथे आज सकाळी एका इसमाने नॉयलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उगळकिस आली. मृतक व्यक्तीचे नाव जयेश पडोळे (वय 30 ) असून हा व्यक्ती कृष्ण नगर चंद्रपूर येथे राहतो मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृतक इस्मावरती कर्ज होते. मृतक इसम हा (फुकट नगर) मध्ये एका व्यक्तीच्या घरी मागील काही दिवसांपासून पेंटिंग चे काम करीत होता. ज्यांच्या घरी पेंटिंग चे काम चालू होते. त्या घर मालकांनी पेंटिंगचा कामाचे पेसे देत नव्हता व मृतक व्यक्ती वरती कर्जाचे डोंगर होते म्हणून मृतक जयेश पडोळे या व्यक्तीने फुुक नगर येथील पेंटिंगचे काम करीत असलेल्या घरमालकाच्या नवीन घरी रात्रीच्या सुमारास नायलॉनच्या दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली घटनास्थळी रामनगर पोलीस दाखल झाले पुढील तपास सुरू आहेPost a comment

0 Comments