Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मनोज अधिकारी हत्याकांडातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

चंद्रपूर – बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांडातील आरोपींचा पीसीआर 5 ऑक्टोम्बरला संपल्याने रामनगर पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली असता न्यायालयाने पुन्हा 2 दिवसांची तिन्ही आरोपींची कोठडी मंजूर केली.या हत्याकांडात अजून काही पुरावे व महिला आरोपी मिळाली नसल्याने पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती.

सध्या आरोपींमध्ये नगरसेवक अजय सरकार, धनंजय देबनाथ व रवी बैरागी यांचा समावेश आहे.
महिला आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहे.
अजूनही या हत्याकांडातील हत्येमागचं नेमकं कारण काय ते अजूनही गुलदस्त्यात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies