सिनेस्टाईल पाठलाग करुन युवकावर प्राणघातक हल्लाआरोपी पंकज सिंग व सोनल राँबर्ट रा. घुग्गुस यांनी दुचाकीने पाठलाग करून नविनकुमार सिंग रा. घुग्गुस यांची महिंद्रा एक्स यु वी ५०० चार चाकी कार ला महाकुर्ला गावाजवळ थांबवुन आरोपींनी लोखंडी राँड ने फिर्यादी च्या हाताला मारले व वाहनांच्या काच फोडल्या नविनकुमार सिंग हा युवक आपल्या वाहनाने मंगळवारला सायंकाळी दरम्यान चंद्रपूर येथुन घुग्गुस ला परत येत असतांना आरोपींनी पाठलाग करून रस्त्यावर वाहन थांबवुन जुन्या वादातुन मारहाण केली. नवीनकुमार सिंग हा सुरक्षा एजंन्सी चालवीतो व बाऊंन्सरचा काम करतो.

तक्रारी वरुन कलम ३२६,३४१,४२७,५०४,५०६ घुग्गुस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे फरार झाले आहे. पुढील तपास पो.नि. राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात सहा.पो.नि. विरसेन चहांदे करीत आहे.

Post a comment

0 Comments