Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यात 24 तासात 151 बाधित; एका बाधितांचा मृत्यू Corona-update

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 8369 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 11623;

उपचार सुरु असणारे बाधित 3074

जिल्ह्यात 24 तासात 151 बाधित; एका बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि. 8 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 151 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 623 झाली आहे. यापैकी 8 हजार 369 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3074 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 24 तासामध्ये 1 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे.


Post a comment

0 Comments