तर याचा तीसरा साथीदार रूपेश वघाड़े याला कसलाही प्रकारची इजा झाली नसून सुदैवने हा बचावल सदर हे तिन्ही इसम महालगाव चे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले एस आर के कंट्रक्शन कम्पनिचा हाइवा टिप्पर ट्रक क्र ap - 02 - tA 32 90 या वहनाने जबर धडक देली असलीने या वाहनाल स्टेशन येथे ताब्यात घेऊन पुढील करवाई सुरु आहे तर गंभीर असलेल्या रुग्नना उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविन्यात आले असून पुढील उपचार सुरु आहे. सदर याचा तपास येथील ठानेदार श्री सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात श्री किशोर पिरके करित आहे.
विशेष म्हणजे या कंपनीच्या आपल्या खाजगी वादमुड़े है काम पूर्ण होत नाही पन मात्र यात यांचा नसून परिसरातील जनतेला मात्र याचा मानसिक त्रास सहन करुण अखेर मरण किवहा अपनगत्व पात्कारवे लागत आहे त्या मुडे कार्यरत असलेल्या कंपनी वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुण ही कंपनी का ल्या यादीत ताकण्यत यावे अशी मागणी जनता कर लागले आहेत.