Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाजगी जम्बो कोविड सेंटर मध्ये ५०% बेड गरिबांसाठी राखीव ठेवा- मनसे Reserve 50% beds for the poor in a private jumbo covid center   चंद्रपुर शहर महानगरपालिकेच्या परवानगीने शहरात शकुंतला लाँन मध्ये खाजगी जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे,यात चंद्रपूरच्या गरीब लोकांसाठी ५०% बेड राखीव ठेवण्याकरिता आज जिल्हा अध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार यांच्या नेतृत्वात मनपाच्या आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आलं,निवेदनाची दखल घेऊन जर बेड राखीव नाही करण्यात आलं तर मनसे स्टाइल नं बेड उपलब्ध करून घेऊ याची पूर्ण जवाबदारी मनपा ची राहील असा ही इशारा आज मनसे तर्फे देण्यात आला,यावेळी वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता,शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांची ही उपस्तिथी होती.

Post a comment

0 Comments