Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे नागरिकांना पडले महागात Not wearing masks and spitting in public places cost citizens dearly
चंद्रपूर 10 सप्टेंबर - मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे नागरिकांना महागात पडले आहे. अश्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. चंद्रपूर शहर महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालय व गट विकास अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत कारवाई करत 8 सप्टेंबरपर्यंत मास्क न वापरणाऱ्या 14666 व्यक्तींकडून 29 लक्ष 23 हजार 140 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 304 नागरिकांकडून 44600 व इतर दंड 4 लक्ष 77 हजार 770 रुपयांचा असा एकूण 34 लक्ष 45 हजार 510 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies