देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फाउंडेशन तर्फे भोजन वाटप Narendra Modi

               
  

भारताचे ऐतिहासिक निर्णय घेणारे पोलादी पुरुष सन्माननीय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ फाऊंडेशनचे संस्थापक कमलेश सोमनाथे यांच्या अध्यक्षतेखाली भोजन दान करण्यात आले हा कार्यक्रम महाकाली मंदिर परिसरात राबविण्यात आला. याआधी सुद्धा जिजाऊ फाउंडेशनच्या स्वंमसेवकानी भोजनदान व अन्य सामाजिक कार्य चांगल्या प्रकारे पार पडले. जिजाऊ फाऊंडेशन अजून नवनवीन कार्यक्रम गोरगरिबांनसाठी राबविण्यासाठी कटीबद्ध आहे. या कार्यक्रमाला  जिजाऊ फाउंडेशनचे  स्वयंसेवक
वैभव मुळे, संकेत सोमनाथे, नरेंद्र पराते, सतीश पोनदे, अविनाश सोमनाथे, प्रज्वल निखारे . आदि उपस्थित होते..

Post a comment

0 Comments