चंद्रपूर :- तालुक्यातील चिचपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निघाला कोरोना पॉसिटीव्ह. हा कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून रजेवर होता त्यांनी आज ड्युटी जॉईन केली त्याची आज सकाळच्या सोमवारात चाचणी केली असता या कर्मचाऱ्यांची कोरणा चाचणी अहवाल आज दुपारला पॉसिटीव्ह आला आज दुपार पर्यंत हा कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत होते आज त्याच्या संपर्कात उपचारा करिता गेलेले रुग्ण संशयाच्या भोवर्यात आहेत.
त्याच प्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र चिचपल्ली तील कर्मचारी सुद्धा संशयांच्या भोवर्यात आहेत..