प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ आनंदे यांचं कोरोनाने निधन Famous pediatrician Dr. Anande passed away at Corona
चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ मनोहर आनंदे यांचे कोरोना आजाराने निधन झाल्याने वैधकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपासून ते नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते, परंतु आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने वैधकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले .

Post a comment

0 Comments