घुग्घुस येथील वार्ड क्रमांक २ मध्ये राहनारी वनिता शिवनारायण सोलंकी हिला आज सकाळी प्रसुतीसाठी राजीव रतन रुग्णालयात आॅटोने नेण्यात आले. परंतु तेथील परिचारीकेने हात ही न लावता चंद्रपुर येथे नेण्याचा सल्ला दिला. वनिता सोबत तिचा दिव्यांग भाऊ सोबत होता रुग्णवाहिकेने चंद्रपुर ला जाण्या पेक्षा त्यांनी घरी जाण्याचे ठरविले घरी जात असतांना रुग्णवाहिकेतच वनिताची प्रसुती झाली.
घुग्घुस येथील प्रा.आ.केंद्र बंद असल्याने या कालावीत राजीव रतन रुग्णालयात ओपीडी सेवा देण्यात येत आहे.
0 Comments