लोकनेते आमदार मुनगंटीवार यांची ही रिपोर्ट आली पॉझिटिव्ह ! Corona update
संपर्कात आलेल्यांनी स्वत:च चाचणी करण्याचे मुनगंटीवार यांचे आव्हान !

कोरोना संक्रमणाची स्थिती आज जिल्ह्यात गंभीर आहे. नुकतेच आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री बल्लारपूर चे आमदार सुधीर मुनगंटीवार पॉझिटिव आल्याचे त्यांच्या फेसबुक वर त्यांनी पोस्ट केली आहे. त्यांच्या संपर्कातील सगळ्यांनी आपली चाचणी करावी असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले आहे.

Post a comment

0 Comments