Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर जिल्ह्यातील लाॅकडाऊन ला केंद्र सरकारने फेटाळले.. लाॅकडाऊन रद्द..




चंद्रपूर – 3 सप्टेंबर पासून होणाऱ्या लॉकडाऊन संदर्भात जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे, शासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे हा लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.



29 ऑगस्टला चंद्रपुरात 3 सप्टेंबर पासून लॉकडाऊन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत होणारी वाढ बघता हा निर्णय करण्यात आला होता परंतु केंद्र व राज्य शासनाच्या नवीन गाईडलाईन्स मुळे लॉकडाऊन संदर्भातील निर्णयासंबंधी केंद्राकडून परवानगी आवश्यक असल्याने आम्ही तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला परंतु अजूनही त्या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने हा लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies