3 सप्टेंबर पासून चंद्रपुरात 10 दिवसांचा लॉकडाऊनFrom 3 September
चंद्रपूर – जिल्ह्यात सतत वेगाने वाढत असलेले कोरोना बाधितांची संख्या बघता जिल्हा प्रशासनाने चंद्रपुरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनचा पहिला टप्पा 3 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.

हा लॉकडाऊन 10 दिवसांचा असणार आहे, यामध्ये लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात 5 दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार व दुसरा टप्पा हा 5 दिवसांचा असेल ज्यामध्ये नागरिकांना काही प्रमाणात सूट मिळणार आहे.

Post a comment

0 Comments