Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार 21 सप्टेंबर सोमवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर Janata curfew
कोरोना विषयक तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत घेणार आढावा बैठक

चंद्रपूर, दि.20 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार दिनांक 21 सप्टेंबर सोमवार रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

21 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 9 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ नागपूर येथून चंद्रपूर कडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वाजता चंद्रपूर येथे आगमन व कोविड-19 बाबत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 12.30 वाजता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. दुपारी 1 ते 1.30 हा वेळ राखीव असून सायंकाळी 4 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies