Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महानिर्मिती चंद्रपुर अंतर्गत शिकवू उमेदवार पदाच्या 180 रिक्त जागांची भरती Maharashtra State Power Generation Company
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित अंतर्गत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर येथे शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 180 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे.
महत्त्वाचे - चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना प्राध्यान्य देण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


अधिक माहितीसाठी 98817 93333


पदाचे नाव - शिकाऊ उमेदवार
पद संख्या - 180 जागा
नोकरी ठिकाण - चंद्रपूर
अर्ज पद्धती - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2020 आहे.
अधिकृत वेबसाईट - www.mahagenco.in
रिक्त पदांचा तपशील - MahaGenco Chandrapur Vacancies 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MahaGenco Chandrapur Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3hsqh5Y
ऑनलाईन अर्ज करा : https://apprenticeshipindia.org/

Post a comment

0 Comments