मुलानंच जन्मदात्या बापाच्या डोक्यात सब्बल मारून केली हत्या
चंद्रपूर शहरातील शाम नगर भागात मुलाने केली वडिलांची हत्या आहे. सुलक्षणाा वादातून जन्मदात्या बापाच्या डोक्यात रोड घालून हत्या करण्यात आली मृतकाचे नाव जीवन मालाकार असे आहे आरोपी मुलगााा गोपाल मालाकार ला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेे असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी गोपाल या आधी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहित
प्राप्त होत आहे

Post a comment

0 Comments