Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शासकीय गाडीचा चंद्रपूर नागपूर रोड वरती अपघातात
एमआयडीसी चंद्रपूर उप -अभियंता जगन्नाथ विक्रम कांगने शासकीय गाडीने चंद्रपूर वरून नागपूर जाताना नंदुरी जवळ रोड अपघातात झाल्याची घटना आज सकाळी 11:30 वाजता घडली आहे. या अपघातात कांगने ह्यांचा जागीच मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments