आयकर फार्म १६ संबधाने होणारी फसवणुकसतर्क रहा, सुरक्षित रहा पोलीस अधीक्षक यांचे आव्हान
आयकर फार्म १६ संबधाने होणारी फसवणुक
सरकारी कर्मचारी यांना प्रत्येक वर्षी आयकर रिटर्न दाखल करावा
लागतो, त्याअनुषंगाने आयकर फार्म १६ हा महत्वाचा असतो. त्यामुळे
सायबर गुन्हेंगार हे फार्म १६ संबधाने फसवे मेल किंवा कॉल करुन
आपली फसवणुक करु शकतात.
सायबर आर्थीक गुन्हें होण्यापासुन बचाव करायचा असेल तर आपले
पर्सनल आणी कॉर्पोरेट ई-मेल अॅकाउंट एकाच मोबाईल मध्ये वापरु
नये,बँकीग अॅप्लीकेशन मोबाईल मधुन वापरावयाचे टाळावे किंवा
प्रत्येक वेळी काम झालेवर अॅकाउंट लॉगआउट करावे,कोणत्याही
अनोळखी लिंकवर क्लिक करु नये तसेच आपल्या संगणक/ लॅपटाप
आणी मोबाईलसाठी अॅन्टीवायरस इन्स्टांल करावा.
सतर्क रहा, सुरक्षित रहा.
डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर

Post a comment

0 Comments