जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची बदली, अजय गुल्हाने चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी collector


चंद्रपूर – जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमणार यांची बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागी आता चंद्रपूर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून जलस्वराज्य योजनेचे योजना प्रबंधक नवी मुंबई मधील ए. ए. गुल्हाने पदभार सांभाळणार आहे
आयएएस 2010 च्या बॅच् चे अधिकारी श्री. अजय ए. गुल्हाने हे चंद्रपुरचे नवे जिल्हाधिकारी असतील.


आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी राज्य सरकार तर्फे काढण्यात आलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीत 5 अधिकाऱ्यांची नावे आहेत त्यात जलस्वराज प्रोजेक्ट चे प्रोजेक्ट मॅनेजर श्री. ए. ए. गुल्हाने यांची चंद्रपूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.गुल्हाने भारतीय प्रशासकीय सेवेत 2010 रूजू झालेत.


 करण्यात आली आहे. या नियुक्तीने गत आठवड्यापासून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या बदलीच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

Post a comment

0 Comments