जिल्हा बँकेतील २४ कर्मचारी बडतर्फ
चंद्रपूर : नोकरीभरती प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना अटक झाल्यानंतर आता संचालक मंडळांनी २४ कर्मचाèयांना बडतङ्र्क केले आहे. या कर्मचाèयांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचा कारणावरून ही कारवाई करण्यात आली. मात्र, दुसरीकडे वैद्यकीय मंडळासमोर येत्या २५ ऑगस्टला या कर्मचाèयांची फेरवैद्यकीय तपासणी होणार आहे. तत्पूर्वीच कर्मचाèयांच्या बडतङ्र्कीचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान या निर्णयाच्या विरोधात हे कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारी आहेत.

Post a comment

0 Comments