Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लालपेट परिसरात बेपत्ता युवकाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह


चंद्रपूर प्रतिनिधी / सचिन तपासे
चंद्रपूर शहरालगत असलेल्या माना ओपन कास्ट कोळसा खाणी ला लागून असलेल्या जंगल परिसरात लालपेठ येथील जुन्या वस्तीत असणाऱ्या एका इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आज काही नागरिकांना जंगल परिसरात इसमाचे शव झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.देविदास गोविंदराव बावसकर असे मृत इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार देविदास बावसकर हा इसम घरून बेपत्ता होता. आज अचानक मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

Post a comment

0 Comments