चंद्रपुर मनपा नगरसेवीकांचे सुरेंद्र दांडेकर अन्न-धन्य अधिकार्यािची जिल्हाधिकार्या कडे तक्रार


चंद्रपुर मानपातील बंगाली कॅम्प प्रभाग 4 च्या नगरसेविका संगीता भोयर श्री. सुरेंद्र दांडेकर अन्न-धन्य पुरवठा अधिकारी यांच्या कडे समस्या निवरणा साठि गेल्या अस्ताना असभ्य अशी वागणूक दिली आणि गरीब महिलांचा अपमान केला या प्रकारची तक्रार अ.भा.कॉं.क सदस्य तथा नगरसेविका सुनीता लोढिया यांच्या सोबत जाऊन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडे तक्रार करण्यात आली अश्या महिलांचा अपमान करणार्या अधिकार्यािवर कार्यवाही करण्याची मागणी केली. या प्रसंगी दिनेश कष्टी सौ. दुर्गा बनसोड, सौ. रामेश्वरी ठवरे, सौ. जया रामटेके, सौ. कल्याणी आयुष्मान, सौ. सीता जाधव, सौ. जोत्सना मोहूरले, सौ. शालू कोवे, सौ. सीमा वराटे, सौ. कुसुम बावणे व राधा चमुरकर आदि प्रभागतील महिला उपस्थित होते.

Post a comment

0 Comments