Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

50 लाखांचा सुगंधित तंबाखू सह तीन आरोपींना अटक
चंद्रपूर:- पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत चिचपल्ली दुरक्षेत्र भागातील मोजा वलनी ते चेक निंबाळा रोड लगत असलेल्या फॉर्म हाउस मध्ये शशीम प्रेमानंद कांबळे हा आपले फॉर्म हाउस वरती बाहेरून मजा, ईगल व हुक्का असे कंपनिचे सुगंधीत तंबाखु आणुन ते एकमेकात भेसळ करून मजा सुगंधीत तंबाखुचे डव्यात भरून सिलबंद करून तो सुगंधीत तंबाकू मजा म्हणून अवैद्यारित्या विकी करीत असतो अशी गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना प्राप्त होताच सदर माहिती मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर सा. चंद्रपुर व पोलीस निरीक्षक प्रकाश हाके सा. पोलीस स्टेशन, रामनगर यांना माहिती देण्यात आली.


सदर कार्यवाही करीता उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर सा. चंद्रपुर , मा. पोलीस निरीक्षक प्रकाश हाकें सा, गुन्हे शोध पथकातील अधिकारी कर्मचारी व पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी हे गेली असता सदर कार्यवाही दरम्याण खालील प्रमाणे माल मिळुन आला.

किमंत ३,६२,४००/-रू, मजा कंपनिचे १०८ असे लिहलेले सुगंधीत तंबाखुचे खरडयाचे खोक्यात सिलबंद असलेले एकुण ३०२ डब्बे प्रत्येकी किमंत १२०० रू प्रमाणे > किमंत ७,२०,०००/- रू. ईगल कंपनीचे सुगंधीत तंबाख असलेले पॉकेट ९ प्लॉस्टीक चुगंडीमध्ये प्रत्येकी २०० पॉकेट प्रमाणे एकुण पॉकेट १८०० किमंत ४०० रू. प्रत्येकी पॉकेट प्रमाणे > किमत १६०,०००/-रू. घटनास्थळावर मिळुन आलेली टाटा कंपनीची जुनी वापरती वाहन कमांक MH 34 BG 4928 माडेल क १५१२ब्ल्यमध्ये २ प्लॉस्टीक चुगडीमध्ये प्रत्येकी २०० पॉकेट प्रमाणे एकुण ४०० पॉकेट किमंत ४०० रू. प्रती पॉकेट प्रमाणे > किमंत २,६००/-रू. एका पांढऱ्या रंगाचे प्लॉस्टीक चुगडीत प्लॉस्टीक पिशवीमध्ये १३ किलो असलेले खुले तंबाखु किमंत २०० रू. किलो प्रमाणे एकुण > किमंत ३३००/- रुपये.कुतुबमिनार हुक्का कंपनीचे सुगंधित तंबाखुचे ११ पॉकेट प्रत्येकी २०० ग्रॅम असलेले कि. ३०० रू. प्रत्येक पॉकेट प्रमाणे एकुण > किमंत २९,०००/-रू. जुने ईगल कंपनीचे सुगंधीत तंबाखुचे पॉकेट मध्ये असलेली बारीक सुपारी तिन प्लॉस्टीक चुगडीत भरलेली ज्यापैकी दोन चुगडीत २५ किलो प्रमाणे व एक चुगडीत उर्वरीत ८ पॉकीटे असे एकुण ५८ किलो सुपारी किमंत ५०० रू. प्रमाणे > किमंत ८०,०००/- रू. पांढऱ्या रंगाचे १६ प्लॉस्टीक चुगडीमध्ये प्रत्येकी १० किलो प्रमाणे खुले सुगंधीत तंबाखु असलेले एकुण १६० किलो किमंत ५०० रू. प्रमाणे > किमंत १,५०,०००/- रू. सिल्वर रंगाचे बारीक सुपारी असलेले पॉकेट १५ प्लॉस्टीक चुगडीमध्ये प्रत्येकी २५ किलो प्रमाणे एकुण ३७५ किलो सुपारी किमंत ४०० रू. किलो प्रमाणे > किमंत १,९७,०००/-रू. सोनेरी रंगाचे बारीक सुपारी असलेले पॉकेट ८ चुगडीमध्ये ज्यातील ७ चुगडीमध्ये ५० पॉकेट प्रमाणे व एक चुगडीत उर्वरीत ४४ पॉकीटे असे एकुण ३९४ पॉकेट प्रत्येकी कि. ५०० रू. किलो प्रमाणे एकुण
किमंत १०,०००/- रू. काळया रंगाचे ज्यावर सिल्वर रंगाची डिझाईन असलेले पॉकेट मधील २० किलो बारीक सुपारी प्रत्येकी ५०० रू. किलो प्रमाणे > किमंत २.८५.०००/- रू.काळया रंगाचे सिल्वर डिझाईन असलेले १० चुगडी मध्ये ज्यापेकी ९ चुगडीमध्ये प्रत्येकी ६० पाकीटे व एक चुगडीत उरवरीत ३० पॉकीटे असे एकण ५७० पाकीटे प्रत्येकी किमत ५०० रू. प्रमाणे > किमंत २,५०,०००/- रू हिरव्या निळ्या रंगाची कार्टन बाँक्स पॅक करण्याची मशीन > किमत ३५,०००/-रू. एलास्टीक चुगळ्यान शिलाई मारण्याची मशिन > किमत १,५५,०००/-रू. मजाबे डबळ्धे पॅक करण्याची मशिन > किमत १,५५,०००/-रू एकडममज कंपनिची डब्बे सिल करण्याची लोखडी मशिन > किमत २०,०००/-रू. प्लॉस्टीक पाउच सिल करण्याची लोखंडी मशिन > किमत ३.१०,०००/- रू. दोन मजाचे सुगंधीत तंबाकूचे डब्बे सिल करण्याची मशिन > किमंत ३००००/-रू, दोन वजन माप करण्याचे इलेनिक तराज > किमत ५०,०००/- रू मजा डव्यात सुगधीत तंबाख भेसड केल्यानंतर लावण्याचे नविन झाकन > किमत २५,०००/-रु. मजा बॉक्स तयार करण्याचे खरडे > किमत ५०/- रू, जुन वापरले स्टॅम्प पॅड > किमत १०,५०/-रू. वेग वेगळे दर नमुद असलेले ७ रबरी स्टेम्प > किमत २०/-रू. एक प्लॉस्टीक लहान स्केल > किमत ५०/-रु. कमल कंपनीचे पौंड इन्क बाटल > किमत २,४००/-रू. तिन वेगवेगळया रंगाचे प्लॉस्टीक टप > किमंत. १,०००/- रू. मजाचे फोडलेले जुने टिनाचे रिकामे डब्बे > किमत २०,००,०००/- रू. टाटा कंपनीची जुनी वापरती MH 34 BG 4928 माडेल क. 1512CRX किंमत 50,33,870/- रू. मुद्देमाल मुळे आला.


सदर गुन्हयात ३ आरोपीस अटक करण्यात आले त्याचे नावे खालील प्रमाणे १ ) शशीम प्रेमानंद कामळे वय ४८ वर्ष घंदा मजुरी रा.चेक निबाळा ता चंद्रपुर जि.चंद्रपुर २) शैलेश जग्गनाथ पटेल व्य ३३ वर्ष घंदा चालक रा. लालपेठ माता नगर चौक चंद्रपुर ३) मोहम्मद अब्दुल उर्फ शहादाब रौफ शेख वयय ३३ वर्ष रा.बल्हारशा पेपर मिल क्वों. नं.३९२ चंद्रपुर असे असुन त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे वर विविध कलमाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुठिल कायदेशिर कार्यवाही चालु आहे. यातील आरोपीने लॉगडाउन दरम्याण नकली सुगधीत तबाख तयार करूण चंद्रपुर व बल्हारशा बाजार पेठ मध्ये विक्री करीत होते.


सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक चंद्रपुर डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवत नांदेडकर यांचे प्रत्यक्ष सहभागातुन पो नि प्रकाश हाके पोलिस स्टेशन रामनगर याचेसह गुन्हे शोध पथकाचे पो. उप. नि. संदिप कापडे, विठल मोरे, पो हवा. मनोहर कामडी, रजिकांत पुढ्ठावार, ना पो शि, संजय चौधरी, सुरेश कसारे, पो.शि. विकास जुमनाके, सतिश अवथरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies