Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अनलॉक 1 या शॉर्ट फिल्म चे सोशल मीडिया वर कौतुकअल्पावधीच लोकप्रिय झालेली शॉर्ट फिल्म 'अनलॉक 1' या शॉर्ट फिल्मला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. या शॉर्ट फिल्मची सोशल मीडियावर देखील चांगली चर्चा सुरू आहे. हे शॉर्ट फिल्म सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या शॉर्ट फिल्म चे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे ही शॉर्ट फिल्म एस के फिल्म प्रोडक्शनी तयार केली आहे व शॉर्ट फिल्म चे छायाचित्रण देवा बुरटकर व प्रीतम खोब्रागडे केले आहेप्रस्तुती
एस के प्रोडक्शन
डायरेक्टर
प्रीतम खोब्रागडे व देवा बुरडकर
कॅमेरामॅन
प्रथम खोब्रागडे आणि देवा बुरडकर
एडिटिंग
देवा बुरडकर
कलाकार
संजय खोब्रगडे
सोनाली खोब्रागडे
सिद्धी खोब्रागडे
सुदेश भालेकर
किरण खोब्रागडे
डॉक्टर संदेश गोजे सर
डॉक्टर विनीत भारणे
डॉक्टर स्वेता मोहोळ
डॉक्टर हेमा बुरडकर
शुभम भगत
विशेष आभार
चंद्रपूर पोलीस टीम
श्रीमती विमला देवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल , वांडरी,चंद्रपूर व टीम
विशेष सहकार्य
प्रजेश खडसे
ऑडिओ डबिंग
सुरभी शास्त्रकार
प्री

Post a comment

0 Comments