लोहारा जंगलामध्ये गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
चंद्रपूर तालुक्यातील लोहारा जंगलामध्ये गळफास घेऊन इसमाची आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 4.00 वास्ता घडली आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही

गुरुदास शेडमाके (वय 57 रा. लोहारा) असे मृत इसमाचे नाव आहे.

Post a comment

0 Comments