Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ऑनलाइन क्विझ स्पर्धाजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण विषयी जनजागृती करण्यासाठी राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयाचे NAAC IQAC चे अध्यक्ष प्रा डॉक्टर कैलास व्ही निखाडे यांनी ऑनलाइन International online quiz competition on world environment day चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये जवळपास तीनशे पन्नास लोकांनी सहभाग घेऊन ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवले आहे त्यामध्ये save water save Earth हा संदेश सुद्धा देण्यात आलेला
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमराज लाड सरांनी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता विद्यार्थी वर्ग पालक प्राध्यापक प्राचार्य समाज सेवक यांनी या लिंक द्वारे आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकता सहभागी होऊन हे प्रमाणपत्र मिळवावे असे आव्हान केले

Post a comment

0 Comments