चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ३९ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ३९ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता १७ आहे.
जिल्ह्यात 11 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
जून ०७, २०२०
0

Tags