चंद्रपूर शहरात बाहेरून येणाऱ्या सर्व नागरिकांनी शकुंतला लॉन्स येथे आपल्या नावाची नोंदणी करावी व प्राथमिक आरोग्य तपासणी करावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे . 21 मे रोजी प्रसारमाध्यमांवर जारी करण्यात आलेल्या एका आक्षेपहार्य ऑडिओ क्लिप संदर्भात कारवाई करण्याबाबतही प्रशासनाने सूचना केली आहे. चंद्रपूर शहरात बाहेरून येणाऱ्या सर्व नागरिकांनी शकुंतला लॉन्स येथे आपल्या नावाची नोंदणी करावी व प्राथमिक आरोग्य तपासणी करावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे याशिवाय अन्य तालुक्याच्या ठिकाणी थेट पोहोचणाऱ्या नागरिकांनी बस स्थानक परिसर व तहसील कार्यालयामध्ये नावाची नोंद करावी गावांमध्ये थेट पोहोचणाऱ्यांनी गावातील यंत्रणेला, आशा वर्करला याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments