Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

डॉक्टर व आशा वर्करचा नगरसेविका वंदना जांभूळकर यांच्या हस्ते सत्कार

चंद्रपूर :- जिल्हा मध्ये २ मे रोजी कृष्णा नगर परिसरात जिल्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्यामुळे कृष्णा नगर परिसर सील करण्यात आले होते व परिसरातील नागरिकांची आरोग्य विभागा तर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्य सेविका व म.न.पा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वाडे मॅडम, नौदल अधिकारी डॉ. खंडारे सर आणी सर्व आरोग्य कर्मचारी आशा वर्कर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र लोकांसाठी साठी काम करणाऱ्या डॉक्टर व आशा वर्कर चा नागरसेविका वंदना जांभूळकर यांनी कौतुक करत पुष्पगुच्छ मिठाई देऊन सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies