गडचिरोली जिल्ह्यात पाच कोरोना अहवाल पॉझीटीव्ह
गडचिरोली : जिल्ह्यात आज दुपारी आणखी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या ५ झाली आहे. नव्याने आढळलेल्या दोन रुग्णांना कुरखेडा येथील संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. यापूर्वी सापडलेल्या दोन रुग्णांबरोबर नव्याने सापडलेल्या रुग्णांनी प्रवास केल्याचे समोर आले.

पाचही रुग्ण जिल्ह्या बाहेरून आलेले
जिल्हयात आल्यानंतर केले होते संस्थात्मक क्वारंटाइन

न घाबरता सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आवाहन

Post a comment

0 Comments