नवीन वाहन नोंदणीचे कामकाज सुरूचंद्रपूर,दि.18 मे: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊन केले आहे. या काळात शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे.तरीही, काही बाबींमध्ये शिथीलता देण्यात आली असुन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथील नवीन वाहन नोंदणी संबंधीचे कामकाज 18 मे पासून सुरू झालेले आहे.

ज्यांना नवीन वाहने नोंदणी करून घ्यावयाचे आहे. त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे वाहने नोंदणी करु शकता, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments