नारंडा येथे राशन कार्ड धारकांना धन्य वाटपकोरपना / प्रतिनिध मंगेश टिकत
देशात कोरोणा विष्णुने थैमान घातले असल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली लोकांना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकार तर्फे राशन कार्डधारकांना धारकांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले मात्र काही ठिकाणी राशन दुकानदार काळाबाजार करत आहे मात्र
कोरपना तालुक्यातील नारंडा इथे सरकारी स्वस्त धान्य दुकान च्या माध्यमातून सोशल डिस्टन्सचे नियम पाळून राशन वाटप करण्यात येत आहे. परवाना धारकाचे नाव एन. व्ही. उरकुडे परवाना क्र. 021199 दुकान क्र. K078 मागणी क्र. 150927400097 या दुकानाच्या.. माध्यमातून . अंत्योदय.केसरी. Bpl. या कार्ड धारकांना. प्रत्येक कुटूंबातील सर्व व्यक्तीना प्रत्येकाला प्रति 5 किलो तांदूळ व 1 किलो चणा दाळ मोफत वाटप करण्यात आले व त्याच बरोबर ग्रामपंचायत तर्फे मोफत साबण वाटप करण्यात आले व राशन सुळसुळीत वाटप करण्यात येत आहे

Post a comment

0 Comments