आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे धान्य कीट व साॅनिटायझर मास्क वाटपसोशल डिस्टनचे नियम पाळून भाजप युवा मोर्चाचा टीमने केले वाटप


चंद्रपूर :- देशात कोरोना विषाणूने दहशत पसरवली या  विषाणूला रोखण्यासाठी देशासह राज्यात संचारबंदी  लागू करण्यात आली त्यामुळे गोर गरीबाच्या हाताला काम मिळेनासे झाले परिणामत त्यांच्यावर उपासमारीची पाळी  ओढवली गरजूंची चूल पेटावी या मुख्य उद्देशाने व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून  माजी कॅबिनेट मंत्री तथा मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन २५ मार्च गुढीपाढवा पासुन गरजूंसाठी  , रामनवमी च्या पावन पर्वा वर श्रीरामधान्य प्रसाद कीट वाटप  करण्यात येत आहे त्याच प्रमाणे संकट काळात सेवा पुरवणाऱ्या दुकानदारांना, वैद्यकीय परीचारीका , सफाई कर्मचारी भाजीपाला विक्रेते इत्यांदींना  साॅनिटायझर व मास्क वाटप कार्य अविरत सुरू आहे तर आज दिनांक ११ मे रोजी चंद्रपूर शहरातील काळाराम मंदिर च्या ग्राउंड वरती गरजू लोकांना सोशल डिस्टनचे नियम पाळून धान्य कीट वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू,कुणाल गुंडावार,सागर ठाकरे,सुनील मीलाल हे उपस्थित होते

Post a comment

0 Comments