बिनधास्त चंद्रपूरकर : शितील होतास उसळली शहरात गर्दी

अनेक ठिकाणी सोशल सोशल डिस्टन्सचा बोजवारा 


चंद्रपूर शहरात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे गुड कायम अस्तास जिल्हाधिकाऱ्यांनी  सोमवार पासून काही प्रमाणात नियमावली लाहून जिल्ह्यांतर्गत बाजारपेठ सुरू करण्याची परमिशन दिल्यामुळे जटपुरा गेट जवळ मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा बघायला मिळाल्या मात्र ट्राफिक नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे विशेष म्हणजे अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले एकीकडे प्रशासन जरी आपली भूमिका बजावत असली तरी नागरिक मात्र अजूनही आपली जबाबदारी समजून घेण्यास तयार नसल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले गोल बाजार बंगाली कॅम्प जेतपुरा गेट गांधी चौक परिसर तसेच इतर भागात नागरिकांची नियमावली मोडताना वर्दळ दिसून येत आहे

Post a comment

0 Comments